Daaru mukti येथे हे वाचायला मिळाले:
लोकसत्ता २१ नोव्हेम्बर
बबनराव, ‘मोह’ आणि हर्बल लिकर!
किशोर जामदार, नागपूर, २१ नोव्हेंबर
९४२१७१८४८५
माननीय बबनराव पाचपुते यांस,
स.न.वि.वि.
आपण नाशिक मुक्कामी केलेले ‘हर्बल लिकर’च्या संदर्भातील वक्तव्य ‘लोकसत्ता’मुळे कळले. आदिवासी विकास मंत्रालयाचा कारभार हाती घेताच (कदाचित तत्पूर्वीच) आपण आदिवासींच्या विकासाच्या योजनांवर अभ्यासपूर्ण चिंतन करीत असल्याचे जाणवले. जंगलात कोणती झाडे किती उपलब्ध आहेत? त्यापासून काय उत्पादन होऊ शकते? याचा इतका तपशीलवार विचार आजवर कुणी ...
पुढे वाचा. : बबनराव, ‘मोह’ आणि हर्बल लिकर!