Daaru mukti येथे हे वाचायला मिळाले:

लोकसत्ता २१ नोव्हेम्बर

मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !

नाशिक, २१ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
पंढरीचे सेवेकरी ह.भ.प बबनराव पाचपुते मंत्री म्हणून आदिवासी विकास खात्याचा कारभार सांभाळते झाल्यावर त्यांना ‘मोह’ अनावर झाला अन् त्याच भरात काही जुजबी कल्याणकारी योजनांसोबत मोहाच्या फुलापासून दारु (हर्बल लीकर) तयार करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भातही ते बोलते झाले. वास्तवत: मोहाची फुलं जेवढी म्हणून दारुसाठी उपयुक्त असल्याचे भासविले जाते, त्याहून काही पटीने ती ...
पुढे वाचा. : मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !