बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

'हँपी बर्थ डे टू गोली' तिच्या वाढदिवसाला आता काही दिवस उरले आहेत. कोण ही गोली? मुबंईवर हल्ला करणारे अतिरेकी कसाब आणि त्याचा साथीदार कामा हाँस्पिट्लमघ्ये शिरले असताना या गोडंस मुलीचा जन्म झाला. बदुंकीच्या गोळ्याच्या वर्षावात तिचा जन्म म्हणुन चव्हाण दाम्पत्याने खरोखरंच या मुलीचे नांव 'गोली'ठेवले. ही गोड मुलगी सर्वाची लाडकी आहे. २६ नोव्हेबंरच्या रात्रीचा थरार आजही ...
पुढे वाचा. : 'गोली' एक वर्षाची.