विनायकराव,
तुमचा आणि माझा देव एकच आहे...तुमची आणि माझी वेदनासुद्धा एकच आहे फक्त शब्द वेगळे आहेत. तुम्हाला किंवा आणखी कोणाला दुखवण्याचा तीळमात्रही हेतू नव्हता.
क्षमस्व.