वाचून अतिशय आनंद झाला आणि अतिशय अभिमान वाटला.

असेच. सोमलवारचा (रामदासपेठ) एक माजी विद्यार्थी म्हणून किंचित जास्तच.

जय आणि शंतनूचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
आणि मुलाखत घेऊन ती येथे सादर केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद

माझ्याकडूनही भरघोस शुभेच्छा व धन्यवाद.