या कथांना काही पौराणिक आधार आहे काय???
........
सुनील देवधर यांच्या पुस्तकात तो दिलेला असेल तर त्याचा उल्लेख तुम्हीही येथे करावा, ही विनंती.
कारण प्रत्येकानेच (माझ्यासह) ते पुस्तक वाचलेलेच असेल, असे नाही.
........