वा! जयश्री,
जे जे काव्यात हवे ते सारे असलेली गर्भरेशमी रचना!
गेल्या बऱ्याच महिन्यात 'मनोगता'वर न लिहण्याचा गुन्हा ह्या रचनेमुळे तुला माफ!

तिची प्रतीक्षा ओलेती अन सखा ही आतूर 
पानापानात शहारा, कणाकणात अंकूर

---- ह्या ओळी विशेष भावल्या.
जयन्ता५२