Drushtikon येथे हे वाचायला मिळाले:
गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर २००८ ला आपल्या भारत देशावरील भ्याड आणि क्रूर अतिरेक्यांच्या हल्ल्याला १ वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने त्या हल्ल्यात माझ्या शहीद पोलीस बांधवांना श्रद्धांजली म्हणून मी हा लेख लिहित आहे . . गेल्यावर्षी जो अतिरेकी हल्ला झाला तो केवळ मुंबईवरील हल्ला न्हवता, तर तो संपूर्ण भारतावर, प्रत्येक भारतीयावर आणि भारतावर प्रेम करणाऱ्यावर झालेला क्रूर हल्ला होता. पण हा हल्ला आपल्या सगळ्यांना बराच काही शिकवून गेला, आपल्या आजुबाजूंना घडणाऱ्या ...