काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
आज २५ तारिख. उद्या जायचंय मुंबईला . गेले कित्येक दिवस वाट पहात होतो.. याच क्षणची… मुंबईला जायचं… स्वप्न नगरी.. माया नगरी.. शाहरुख खानचं गांव. अगदी लहान पणापासुन या मायानगरीचं अट्रॅक्शन होतं, आणि आयुष्यात एकदा तरी इथे येउन अमिताभ बच्चन चं घर पहायचं होतं.. सलमान खान तर म्हणे गॅलॅक्सी अपार्टमेंट च्या बालकनीत येउन हात पण दाखवतो म्हणे. किती दिवसांपासुनची इच्छा आज पुर्ण होणार होती. किती नशिबवान आहेत नां इथे रहाणारे?
आता आमची वेळ आहे. समुद्राचा खारा वारा झोंबत होता. बोटीमधे ते इतर ९ जण बसले होते. प्रत्येकच जण अगदी रिलॅक्स्ड दिसत ...
पुढे वाचा. : डी डे मायनस वन…