Nirankush येथे हे वाचायला मिळाले:
"गिगल लूप " ही BBC वरील Coupling या मालिकेतील जेफ या पात्राने वर्णन केलेली मनाची स्थिती आहे. ही फार सोपी आणि भारी कल्पना आहे. ही स्थिती बहुतेक वेळी मौन पाळण्याच्या वेळेस येते. कल्पना करा की, कोणाचा मृत्यू झाल्यावर किंवा इतर दुख:द प्रसंगी २ मिनिटे मौन पाळण्याचे ठरते. मौन सुरु होते. जसे जसे मौन पुढे सरकू लागते, तसा तसा गिगल लूप सुरु होतो. सगळे लोक एकदम शांत असतात. आणि याच वेळी तुमच्या मनात येते की आत्ता जर आपण हसलो तर तर ती सगळ्यात वाईट गोष्ट होईल. तुम्ही असा विचार केला रे ...