होय अम्हिच ते वेडे, येथे हे वाचायला मिळाले:


 

२६/११’ सारखे हल्ले पुन्हा होऊ शकतील?  वस्तुस्थिती ही आहे की, पाकिस्तान नष्ट करूनही जगातील दहशतवाद नाहीसा होणार नाही. कारण आता जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाचे स्वरूप जागतिक आहे आणि आता तर दहशतवाद्यांच्या संघटनांचे स्वरूप ‘कॉर्पोरेट’ झाले आहे. ‘२६/११’ चे  एक केंद्र मध्यपूर्व आशियात म्हणजे इस्राएल-पॅलेस्टिन पट्टय़ातही असू शकते.   त्यामुळे  इस्राएल-पॅलेस्टिन प्रश्नावर, त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराक येथील यादवींवर सामोपचाराने तोडगा निघत नाही, तोपर्यंत दहशतवादाचा धोका कायमच राहील..
मुंबईवर आणखी एखादा असाच थरारक आणि हिंस्र ...
पुढे वाचा. : भस्मासुराची फॅक्टरी