होय अम्हिच ते वेडे, येथे हे वाचायला मिळाले:


मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना एका विषयावरून खडाजंगी झाली आणि सदस्यांमध्ये हमरीतुमरीचा प्रसंग ओढवला. एक मंत्री निवेदन करत असताना इतर चार सदस्य त्याच्या अंगावर धावून गेले आणि एका सदस्याने तर त्या मंत्र्याच्या श्रीमुखातच भडकावली. ज्या सभागृहात जनतेच्या हिताचे प्रश्न मांडून विकासाची कास धरायला हवी तिथं कॉलर धरून हिसका दाखविण्याची ही हडेलहप्पी पाहून बादशहा प्रचंड बिथरला आणि त्यानं त्या चारही सदस्यांना निलंबित केलं. पोटापाण्याच्या, जगण्याच्या प्रश्नांऐवजी अस्मितेचे भावनात्मक प्रश्न घेऊन घातक राजकारण करणारा त्या चार ...
पुढे वाचा. : हास्यमेव जयते