होय अम्हिच ते वेडे, येथे हे वाचायला मिळाले:


काही लेखक जन्मतच श्रेष्ठ असतात, काही लेखक प्रयासाने श्रेष्ठत्व मिळवतात तर काही लेखक चांगला प्रसिद्धी अधिकारी शोधतात.

———————————————————————————————

माणूस विचार करून थकला की निष्कर्ष काढून मोकळा होतो

———————————————————————————————

माणसाच्या आयुष्याच्या दोनच शोकांतिका असू शकतात. एक म्हणजे, त्याला हवे ते प्रश्नप्त न होणे. आणि दुसरे म्हणजे, हवे ते प्रश्नप्त ...
पुढे वाचा. : कळलं तर हसा