मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
पुन्हा एकदा 26-11 च्या निमित्त्याने त्या काळरात्रीची दृश्ये डोळ्यासमोर आली, पुन्हा एकदा त्या काळीज चिरून जाणार्या कटू आठवणी ताज्या झाल्या।
26 नोव्हेंबर 2008 च्या त्या काळरात्री दहा पाकड्या अतिरेक्यांनी असा एक धुमाकूळ घातला ज्याचे नाट्य पुढचे ६० तास सबंध जग आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत राहिले।
फ़क़्त १० अतिरेकी आमच्या मायभूमी मध्ये येऊन काय गोंधळ घालू शकतात, हे त्या राक्षसी प्रवृत्तीच्या अतिरेक्यांनी दाखवून दिले. कित्येक निरपराध लोकांचे रक्त सांडून त्यांनी आमच्या छाताडावर पुढचे ६० तास एकच थैमान घातले. ...
पुढे वाचा. : जरा याद करो कुर्बानी .....