शब्दातून माझ्या.. येथे हे वाचायला मिळाले:


अडगळीच्या खोलीमधलं, दप्तर आजही जेव्हा दिसतं
मन पुन्हा तरूण होऊन,बाकांवरती जाऊन बसतं
प्रार्थनेचा शब्द अन शब्द ,माझ्या कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला ,मग आठवणींचा मेळा जमतो ...
पुढे वाचा. : दप्तर - एक कविता