lakshvedhak येथे हे वाचायला मिळाले:

अन्नधान्याची कमतरता, शेतीवरचं वाढतं संकट, तिसऱ्या जगातल्या गरीब देशांचं शोषण या विषयावर जितका अधिक अभ्यास करू तितकं अधिक भयावह चित्र समोर येतं. आणि बहुतेक सगळ्या विश्लेषकांचा निष्कर्ष एकच असतो, मुक्त बाजारपेठेचं हे मोकाट सुटलेले वारू असंच उधळत राहिलं, तर संपलोय आपण!

http://www.monthlyreview.org/091019kirschenmann.php

हा लेख वाचला. लेख आहे शेतीमध्ये आज आवश्यक असलेल्या ऊर्जेसंदर्भात. आजची औद्योगिक शेती ही ...
पुढे वाचा. : तेलाची कमतरता आणि शेती