तुझी वाट पाहून जेव्हा थकला होता सूर्य 

दमून-भागून पश्चिम क्षितिजाला, टेकला होता सूर्य 

अचानक जेव्हा भावनांच आभाळ मनात दाटलं

तेव्हा जवळ तू हवी होतीस अस मला वाटलं 

--- अप्रतीम... खुप आवडले...