प्रत्येकाच्या आयुष्यांत असलेला कट्टा ताकदीनें जागवला आहे. आम्हीं साठीजवळ आलों तरी आमच्या कट्ट्यावर अजूनही जमतों बरें कां. त्यामुळें कविता जास्तच भिडली.
सगळं जग माझंच आहे म्हणून;
सिकंदरी थाटात वागायला.
स्वतःच आयुष्यं न समजलेल्या वयात;
मित्रांच आयुष्य सावरायला;
वा! जवळजवल प्रत्येकाचाच अनुभव. पण किर्ती प्रभावीपणें शब्दबद्ध केला आहे.