लहानपणीं चांदोबात वाचली होती. तें गुवाहाटीच हें आत्तां कळलें. दिमापूर, हिडिंबा आणि चित्रगंधा यांसंबंधीही आतांच कळलें.
मेघालयातील खासी स्वतःला एकलव्याचे वंशज मानतात व त्यामुळे ते धनुष्यबाण चालवताना अंगठ्याचा उपयोग आजही करीत नाहीत.
देवधरांचें पुस्तक आतां वाचावेंच लागणर.
सुधीर कांदळकर.