दिवसांमागून दिवस जात जात तिशी ओलांडली जाते.. हवेत भरारणाऱ्या स्वप्नांचे पाय जमिनीवर टेकतात

असेंच नाहीं कांहीं. काहींचे पाय मरेपर्यंत रथांतच असतात आणि रथ जमिनीपासून चार अंगुळें वर.

वयोवृद्ध व्हा पण मनोवृद्ध होऊं नका. तें झालें तर तुम्हांला लोकलमधला प्रवास स्वर्गासारखा न वाटतां नरकसारखा वाटेल.


सुधीर कांदळकर.