- डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड : पक्षपात, भेदभाव.
- पर्सोनिफिकेशन : मनुष्यत्वारोप, मानुषीकरण; व्यक्तिदोषारोपण; चेतनगुणोक्ती; ठळक उदाहरण; उत्कृष्ट नमुना.
- अल्फासिलॅबरीज : (वर्णानुक्रमे)अकारव्हिले याद्या?
- जैविक वर्गीकरणे
- किंगडम : राज्य, साम्राज्य.
- प्लांट किंगडम : वनस्पतीविश्व/वनस्पतिसृष्टी.
- डिव्हिजन : हिस्सा, वर्ग, भाग, विभाग, प्रभाग; भागाकार; विभागणी; तुकडी.
- क्लास : दर्जा, इयत्ता, वर्ग.
- सिरींज(X) : सिरिन्ज : इंजेक्शनची सुई/पिचकारी.
- कार्पास : कापूस.
- किंगडम प्लांटे : वनस्पतीविश्व/सृष्टी.
- फॅमिलीज : कुटुंबे; कुले; गोत्रे.
- जेनेरा : वंश; प्रजाती.
- स्पेसिज(X) : स्पीशीज़ : जाती.
- डिस्ट्रीब्यूशन(X) : डिस्ट्रिब्यूशन : आढळक्षेत्र; आढळकाळ; वाटणी.
- कल्टीव्हेशन(X) : कल्टिव्हेशन : लागवड.