अजाण-सुजाण सारेच झालेत मांडलीक जगभर
चोहीकडून नासल्या बौद्धीकांचा भडीमार पाशवी...

                           कसाबवर तीस कोटी नि जे हुतात्मा त्यांच्या वारसांना शाब्दिक फुटाणे!