श्वानमुखीही आता एक आर्त हाक आहेकिरकिरीत किड्यांच्या, दुःखाची झाक आहेछळते मना अतीव, स्वप्न रंगलेले लावून चटक तुझी, क्षणात भंगलेले बनून एक काटा सदैव बोचलेलीबोलावीत आहे, ही रात्र जागलेली ॥ ... मस्त रचना !