उत्तर बरोबर आहे.

अभिनंदन आणि आभार,

भाषांतर फार सुंदर झाले आहे. चालीत अगदी मस्त म्हणता आले.

वा वा तुम्ही तपासून पाहिलेत हे चांगले झाले. धन्यवाद. तुम्च्या प्रतिसादाने हुरूप वाढला.