उत्तर लिहिण्यास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व. व्हिडिओत सबटायटल टाकण्याचे काम संपयला वेळ लागल्याने उशीर झाला.
उत्तर सगळ्यांनी ओळखलेच आहे.
येथे उत्तर पाहा.
१. पुरुषस्वरातील गाणे : दुवा क्र. १
२. स्त्रीस्वरातील गाणे : दुवा क्र. २
व्हिडिओला मराठीत सबटायटल (मराठी शब्द? ) टाकलेले आहेत . क्लोज कॅप्शन (CC) वर टिचकी मारून मराठी निवडावे.
प्रशासक हे व्हिडिओ वर गाण्याखालीच दिले तर फार चांगले होईल.
आधीच आभार.
सर्वांना पुन्हा एकदा सहकार्याबद्दल आभार.
(संपादित : प्रशासक)