सम्यक येथे हे वाचायला मिळाले:
‘मिरॅकल इन रवांडा’.
90 मिनिटांचा मंचकावरील थरार. वंशसंहाराचा भीषण, बिभत्स कल्लोळ.
भयाच्या भयाण तांडवात आध्यात्मिक शांततेचा शोध- भय, संताप, सूड यांच्या पार जाणारा.
क्रौर्याची परिसीमा गाठून सर्वस्व उजाड करणा-या गुन्हेगारांना पिडितानेच दिलेली अखेरची क्षमा. विद्वेषाच्या समूळ ...
पुढे वाचा. : माझ्या मनात झालेले ‘मिरॅकल’