चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:

26 नोव्हेंबरचा तो दिवस आजही आठवतो. ते दिवस खरोखरच आम्हाला बदलून टाकणारे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये फिरणारे, सिनेमे पाहणारे, थट्टामस्करी करणारे, वडापाव ते पिझ्झा काहीही अरबट चरबट खाणारे, बोलणारे आम्ही, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पेढा खायला मिळतो म्हणून शांत उभे रहाणारे, (काहींना ही साखर महत्वाची तर काहींना त्यांची साखरझोप) आम्हाला राजकारणाची माहिती नाही, करियर निवडण्यातही गोंधळलेले, बस्स धम्माल करायची, बॅगा खांद्यावर टाकून घरातून बाहेर पडायचं, ठरल्या जागी जमायचं, हसायचं खिदळायचं बस्स एवढच आमचं जगणं.
पण त्या दिवशी पाहिलं ना सारं टि.व्ही. वर ...
पुढे वाचा. : नोव्हेंबर आणि एक नावडती कविता