शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
आज सर्व आशियाई आणि युरोपीयन बाजार लाल दिसत आहेत, आणि अमेरिकाही काही फार मजबूत दिसत नाही. आज सेटलमेंट होते आणि बाजारात शेवटपर्यंत विक्री झाली आणि कधी बाजाराला सपोर्ट मिळतोय आणि तो सावरतोय असे दिसतानाच पुन्हा विक्री सुरू होत होती तेव्हाच ...