मला पण बोलायच आहे...... येथे हे वाचायला मिळाले:


३१ करोड रुपये..., ३६५ दिवसात , दळभद्री, नपुंसक, निष्क्रिय, भारत सरकारने तुमच्या आमच्या कष्टाच्या कमाईवर "कर" या गोन्डस नावाने डल्ला मारुन जमा करुन, एका क्रुर, निर्दयी कसायावर खर्च केलेल्या पैशाचा हा आकडा आहे..... २६ नोव्हेम्बर २००८ च्या काळरात्रीला आज बरोबर एक वर्ष पुर्ण होत आहे. ते आले, त्यानी मृत्युचा नंगा नाच केला. आणि स्वत:सुद्धा मरून गेले. २६ नोव्हेम्बर ...
पुढे वाचा. : मुम्बई स्पिरिट