मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
मन तळ्यात मळ्यात…जाईच्या कळ्यात ..मन नाजुकशी मोतीमाळ..तुझ्या नाजुकशा गळ्यात…खूप वर्षापूर्वी महेश शिवदेने हे गाणं एका पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या वर्गात मला ऐकवलं होतं आज ते गाणं आणि तो प्रसंग का आठवला बरं? आठवणींचं काही खरं नसतं…मला तो सुरतला ४ दिवस चाललेला पूर्णवेळ ...
पुढे वाचा. : अचानक आठवलेलं काही!