सबटायटल मस्तच झाले आहेत. असा नुसता अनुवाद वाचण्यापेक्षा हिंदी गाण्याबरोबर मराठी सबटायटल वाचायला/गुणगुणायला खूप छान वाटत आहे.