त्या तशाच डोळे पुशीत निघाल्या. पुन्हा कामावर न जाण्याचे ठरवून. हे नाही कळले? म्हणजे त्यांना काम न करता पैसे हवे होते का?
चांगली कथा....