टवाळराव,

सबटायटलची कल्पना तर छानच आहे.

पण त्याकरता ब्राउझर-कंपॅटिबिलीटी बघावी लागेल का? कारण माझ्याकडे मराठी अक्षरांच्या जागी चौकोन-चौकोन दिसत आहेत.