काकींना काम न करता पैसे हवे होते , असे नसून त्यांना ओळखणारेच बहुतेक लोक असल्याने त्यांना अपराध्यासारखे झाले असते व लोकांच्या बोचऱ्या नजरांनी त्या बेचैन झाल्या असत्या. म्हणून त्यांनी कामावर न जाण्याचे ठरवले.