अत्यंत संयत,सहज कथा. कथा आवडली.

साधेपणाचे जीवन आणि लहानग्या, परकरी मुलींचे त्यात फुललेले भावविश्व यांचे सुरेख चित्रण.विषय रुक्ष आणि शोकपर्यावसानी  असला तरी कथा कुठेच भडक होत नाही हे लेखिकेच्या संवेदनाशीलतेचे प्रतीक आहे.

अभिनंदन.