फारच सुंदर कथा. विकासाच्या निसर्गावर होणाऱ्या परिणामांबाबत खूप काही वाचले-ऐकले होते, पण मानवी जीवनावरही कसा परिणाम होऊ शकतो हे फार छान दाखवून दिलेत.