स्वतःच आयुष्यं न समजलेल्या वयात;
मित्रांच आयुष्य सावरायला;
खरंच कॉलेज लाईफ मध्ये आपण असेच वागतो.
फालतू कारणांवरून आपण रडणार आणि त्यातल्या त्यात मॅच्युअर कोणीतरी आपली समजूत काढणार!!!