सुरेख, तपशीलवार वर्णन! आवडले.
एवढे बारीकसारीक तपशील तुम्हाला आठवतात तरी कसे. वासरी ठेवता की काय?
असेच म्हणतो / विचारतो.अवांतरः रम पाण्यात पाव बुडवून? एकदा खाऊन पाहिला पाहिजे.