१६ वर्षे मेघालयात राहूनसुद्धा ईशान्यी भारताला सुनील देवधर पूर्वांचल का म्हणतात? पूर्वांचल हा उत्तर प्रदेशचा अगदी पूर्वेकडचा विभाग आहे, हे सर्वश्रुत आहे. त्या विभागाच्या नकाशासाठी दुवा क्र. १ येथे पाहावे. हा प्रदेश भोजपुरी बोलणाऱ्या वाराणशी, गाझीपूर, जौनपूर, मिर्झापूर, गोरखपूर, आझमगढ़ अशा एकूण १७ जिल्ह्यांचा बनला आहे. मायावतीने याला लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन, आणखी अकरा जिल्हे जोडले आहेत.
कुठल्याही परिस्थितीत ईशान्यी भारताला पूर्वांचल म्हणण्याची घोडचूक करू नये.