भालेराव महोदय, तुम्ही लिहिलेल्या लेखातील विचार आवडले! माझ्याबरोबर कॉलेजला वर्गात सुदान, इथियोपिया इत्यादी देशांतून आलेली अनेक कृष्णवर्णीय मुले होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधीच आपल्या रंग-रूपाविषयी संकोच जाणवला नाही. त्यांना एकप्रकारे त्याचा अभिमानच होता ना! दोष पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे, रंगात नाही हेच सत्य आहे!!