वा नरेंद्रपंत,
आपली ही कविता २३-०८-२००४ रोजी कविताः क्षितिज येथे वाचल्याचे स्मरते. सुंदरच आहे.
तेथे शेवट 'आणखी दूर जाते' असा होता. 'दूरची दूर जाते' पेक्षा 'आणखी दूर जाते' हेच अधिक चांगले वाटते. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
मग समस्या 'आणखी दूर जाते' अशी घ्यावी काय?
आपला
(प्रश्नार्थी) प्रवासी