asmi.net येथे हे वाचायला मिळाले:
सिलसिला......
त्या दोघी आणि तो ......
एकमेकांचे खुप मस्त मित्र.
तिघेही खुप वेगवेगळ्य़ा प्रकारे चक्रम.
मत वेगळी ,विचार वेगळॆ, पण कुथेतरी जगण्य़ाकडॆ बघाय़चा द्रुश्टीकॊन सारखा
हम करेसो कायदा वाला,
झुकती हे दुनिय़ा , झुकानेवाला & झुकानेवाली चाहिये ह्या मताचे तिघॆही.
पाऊस,भेळ नी पुस्तकांवर प्रचंड प्रेम नी नैतिकता, लोकशाही , धर्म , लग्नसंस्था ह्याबद्दल खुप टोकाची मतं.
आधी खरं तर स्वाती नी अरिंजय़चीच ओळख होती, पण स्वातीला मीरा खुप आवडायची, त्या फ़ार जवळच्या मैत्रिणी .नी तितकाच अरिंजय आवडायला लागल्यावर , दोघांना वेळ देण्यात ...
पुढे वाचा. : सिलसिला......त्या दोघी आणि तो ......एकमेकांचे खुप मस्त मित्र.