शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
"रीवाईंड"
तसं हवय तर मला बरंच काही....मला नको असं या दुनियेत काहीच नाही....नोकरी हवी छोकरी हवीदोस्ती हवी मस्ती हवीहवाय बंगला अन मोठी कारपण यापेक्षा महत्वाच म्हणजेआयुष्यात हवंय एक रीवाईंडच बटन यार....
आजपर्यंत केल्यात चूका लाखप्रत्येक चूकीसाठी कसं करु स्वतःला माफ?मग त्यांच्या दुरुस्तीसाठीच मागे जायला हवंय एक दारऍट लीस्ट चूकांच्या दुरुस्तीसाठी तरी...आयुष्यात हवंय एक रीवाईंडच बटन यार....
बोटाला आईच्या धरुन चालायला शिकत होतोबाप ऑफीसला जाताना मागे लागून त्यांचा शर्टही खेचत होतो.बोबडे माझे बोल पहिल्यांदाच ऐकून, आईचे डोळे आले ...
पुढे वाचा. : "रीवाईंड"