मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:


लोकमत च्या मैत्र या पुरवणी मध्ये सदर लेख आलेला .. खरच मनाला भिडला .. ज्या विचारांच्या युद्धातून मी - तुम्ही जातो .. त्याचे उत्तर खूप सध्या आणि सोप्या भाषेत इथे नमूद केले आहे, मला खूप आवडला म्हणून आपणा सर्वांसाठी हा सदर लेख इथे टाकत आहे.
लोकमत आणि मैत्र परिवाराचे आभार ज्यांनी एवढ्या छान शब्दामध्ये विचारांचा चालू असलेला गोंधळ कमी करण्याचे काम केले.

नुसता विचार करत राहिलात, तर तुमच्या प्रश्नांना कुणी रेडीमेड उत्तर देणार नाही. जे मनापासून वाटत , ते करून पाहणे .. ज्या मार्गावर जावस वाटत; त्यावरून चार पावलं चालून पाहन - एवढा तरी ...
पुढे वाचा. : विचार .. विचार .. आणि फ़क़्त विचार !!!!!