काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


इतिहास हा कधी बदलत नाही म्हणणारे मुर्ख आहेत. अहो इतिहास हवा तसा वाकवता येतो, मोडता येतो, अगदी हवे तसे त्याचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते. हा लेख म्हणजे  ई.स. २३५९ मधे इतिहासाच्या पुस्तकात धडा कसा असेल…. हा विचार मनात आला म्हणुन लिहायला घेतला. खरं तर आज वेळ फार कमी आहे तरी पण जरा घाईतच आवरतोय..

इ. सन २३५९.. भारत देश. ह्या देशात काय चाललंय? आजच बातमी वाचली, की बहुसंख्य असुन सुध्दा मुस्लिम समाजाला अजिबात किम्मत दिली जात नाही. सरकारचं प्रत्येक धोरण हे अल्पसंख्यांक हिंदुंच्याच हिताचे असते.

मुस्लिम समाजाला कायम स्टेपमदरली ...
पुढे वाचा. : ई. सन. २३५९…