मी आजपर्यंत मनोगतावर अकारविल्हे आणि अकारविले असे दोन शब्द वापरल्याचे पाहिले आहे. वरच्या प्रतिसादात अकारव्हिले असा शब्द आला आहे. तेव्हा ह्या तिन्हीतला नेमका योग्य शब्द कोणता?