"थांबला आसवांचा पाऊस पापण्यांशी
मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे
ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे
मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे
"                  ... आवडले !