"स्वच्छ ठेवा, स्वच्छ ते सांगेल सारे
आपले मन हेच दर्पण माणसाला

ब्रह्मकमळासारखी त्याची प्रतीक्षा
सर्जनाचे मोजके क्षण माणसाला"              .. हे खास !