धुके गोठले गुलाबी, उब साठवत आहेमम मन मात्र वेडे, तुज आठवत आहेकल्पून साथ तुझी, हौस ती फितेनाडोळ्यात गोठलेले, शब्द ओठी फुटेनासोबतीस माझ्या इथेच थांबलेली .... .. विशेष आवडलं !