मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
आज २८ नोव्हेंबर, भारताचे शैक्षणिक क्रांतिसूर्य, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची ११९ वी पुण्यतिथी.
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी ...
पुढे वाचा. : स्मरण एका क्रांतीसुर्याचे